scorecardresearch

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान News

शिवराज सिंह चौहान हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. तसेच ते देशाचे विद्यमान कृषीमंत्री आहेत. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत. त्यापूर्वी १९९१ ते २००५ या काळात ते विदिशी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शिवराज सिंह चौहान यांच्या जन्म ५ मार्च १९५९ रोजी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील जैत या गावात झाला.


शिवराज सिंह चौहान यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. १९८८ साली त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. २००५ पर्यंत ते विदिशा मतदारसंघाचे खासदार होते. पुढे २००५ ते २०१८ आणि २०२० ते २०२३ या काळात ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०२४ च्या लोकसभेत भाजपाने त्यांना विदिशामधून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत.


Read More
Prime Minister Narendra Modi to launch nationwide natural farming campaign on August 23 pushes organic farming policy
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ! जाणून घ्या, संघ परिवार, केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावरील योजनेविषयी

केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि शेतीशी संबंधित विविध विभागांच्या प्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे नुकतीच बैठक झाली.

dattatray bharane meets union agriculture minister in delhi maharashtra agriculture shivrajsingh chauhan
खबर पीक पाण्याची : कृषी खात्याला “मामा” बनवू नका…

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…

Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi
Shivraj Singh Chouhan : “राहुल गांधींच्या नशिबात कायमच माफी मागणं लिहिलंय”, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची टीका; म्हणाले, “आता १० वर्षांनी…”

राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार टीका केली आहे.

central bear cost state sends agricultural goods delhi mumbai Agriculture Minister information
राज्य सरकारने शेतमाल दिल्ली, मुंबईला पाठविल्यास केंद्र सरकार खर्च देणार – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात पदयात्रा आणि कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन…

Maharashtra clears Artificial intelligence plan to enhance farming output
देशातील पहिले कृषी हॅकेथाॅन रविवारपासून पुण्यात

पुण्यात १ ते ३ जून दरम्यान देशातील पहिल्या कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार आहे. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शेती समस्यांवर…

मध्य प्रदेशात भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा मास्टरप्लॅन नक्की काय आहे?

२०२४ मध्ये चार वेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेल्या शिवराज चौहान यांनी विदिशा लोकसभा मतदारसंघ ८.२ लाख मतांनी जिंकला. हा राज्यातील सर्वाधिक…

Shivraj Singh Chouhan
नैसर्गिक शेतीसाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरीबीमुक्त होईल.

जे. पी. नड्डांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? दक्षिणेकडच्या नेत्यांना मिळणार प्राधान्य?

बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ या राज्यांतून कोणाची निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार हे मार्च किंवा एप्रिलमध्ये स्पष्ट होईल.…

modi government to purchase all farm produce at msp says shivraj singh chouhan
सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने; केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

पंतप्रधान मोदी यांनी २०१९ पासून उत्पादन किमतीवर ५० टक्के अधिक धरून किमान हमीभाव मोजण्याचा निर्णय घेतला होता.’

shivraj singh chauhan car
Video: केंद्रीय मंत्र्यांचीच गाडी खड्ड्यात; सुरक्षारक्षकांची तारांबळ, शेवटी भर पावसात खाली उतरले मंत्री!

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान झारखंड दौऱ्यावर असताना त्यांची गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकली!

Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi
Shivraj Singh Chouhan : अटलबिहारी वाजपेयी आणि राहुल गांधींमध्ये फरक काय? शिवराज सिंह चौहान म्हणतात…

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं उदाहरण देत त्यांच्यामध्ये आणि राहुल गांधींमध्ये काय फरक होता? हे सांगत…