Page 2 of मुख्यमंत्री News

शेकडो पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने पक्षाला मोठा धक्का

कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार.

अजित व रोहित पवारांच्या वक्तव्यांवर छगन भुजबळ यांनी मिश्किल भाष्य केले.

“वाढवण बंदर आणि अटल सेतूच्या सानिध्यात तिसरी व चौथी मुंबई वसवून दुबईपेक्षा सुंदर शहर निर्माण करण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी…

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

बच्चू कडू यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात…

“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

पुण्यातील औद्योगिक विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, उद्योगांना पूरक पायाभूत सुविधा देण्यात सरकार मागे पडल्याचे चित्र होते. आता त्या दिशेने…

वांद्रे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील औद्योगिक ग्राहकांना मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत १ जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू झाली आहे.

ठाण्यातील नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली…

२०२१ मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे.