मुले News

आज २०२५ मध्ये त्यांच्या कामाचा भरपूर विस्तार झाला आहे. ८०० पेक्षा जास्त युवकांनी संगणक आणि इंग्रजीची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय फडतरे हा अकरा वर्षीय मुलगा लिफ्ट सोबत खेळत होता.

यात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राज्य शासनाचा माता व बाल आरोग्य कार्यक्रम यांच्या सहकार्याने ससूनमध्ये बालकांसाठीचे जनुकीय निदान केंद्र सुरू आहे.…

Thalassemia Rising Cases in Maharashtra: राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरी केंद्रांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण…

वसई पश्चिम भागात कृष्णा टाऊनशिप परिसर आहे. या भागातून महापालिकेचे गटार गेले आहे. दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव अशा विविध समस्यांना…

लोकलमध्ये मराठा आंदोलकांनी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे शनिवार असूनही मध्य व हार्बर मार्गावरील गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती.

तरुण पालक अनेकदा भावनेच्या भरात हे विसरतात की, आजच्या जगात वाढता शैक्षणिक खर्च, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, वाढते आयुर्मान आणि त्यामुळे…

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वीग लीगमध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुले-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Linkedin Post: व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, प्रज्ञा यांनी एका ग्राहक ब्रँडच्या प्रमोटरसोबतच्या १४ मिनिटांच्या मुलाखतीनंतर त्यांची कशी निराशा झाली याचे…

दहा वर्षांची पीडित मुलगी व तिचा अल्पवयीन भाऊ घरा शेजारी खेळत होते. त्यावेळी आरोपीने त्यांना उद्यानात नेण्याचे आमीष दाखवले. मुले…