Page 9 of चिंचवड News

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वाधिक अकरा निमंत्रणे आली असून त्यातील दोन संस्था पिंपरी -चिंचवड परिसरातील आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडेल आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे मुख्य केंद्र तयार होईल, या हेतूने १७ वर्षांपूर्वी तळवडे येथे ‘डीयर…

फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश प्रसिद्ध करून चिंचवडमधील एक महाविद्यालयीन युवक गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे.
मुख्यमंत्री नीट नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीचे वाटोळे झाले, या शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.
मराठवाडय़ातून उदयास आलेल्या व राज्याच्या राजकारणात स्वत:ची ताकद निर्माण केलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी, भाजप हा पक्ष तळागाळात, सर्व जाती-धर्मामध्ये नेला.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मनसेच्या पिंपरी शहराध्यक्षपदासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत इच्छुकांशी संवाद साधला.
पिंपरी-चिंचवडकरांची शुक्रवारची (२७ मार्च) सकाळ उजाडली, ती दाट धुक्याच्या दुलईत! हे सर्वासाठीच आश्चर्य. कारण सध्या ना थंडीचे दिवस, ना पावसाळी…

दिवसभराच्या दौऱ्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी दुपारीच दौरा आटोपता घेतला. राज ठाकरे नेहमीसारखे वागले नाहीत, ते नरमले, असे निरीक्षण कार्यकर्त्यांनी व्यक्त…
राज्यभरातून आमदार-खासदारांचा ओघ भाजपकडे सुरू असल्याचे सांगत पिंपरीतील आजी-माजी नगरसेवक आणि स्थानिक नेतेही संपर्कात आहेत.

पराभवास काँग्रेसची आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नीती जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे.

चिंचवड, पिंपरी व भोसरी हे तीन वेगवेगळे मतदारसंघ असले तरी तेथील प्रश्न जवळपास सारखेच आहेत.