चिंचवड News
सोहळ्याचे यंदाचे ४६२ वे वर्ष आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
रेल्वे वाहतूक सुरळीत, दगडी कोणी ठेवले हा मात्र प्रश्न?
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या
आरोपींनी नागरिकांवर कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांनी हल्ला केला. यात शिंदे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. आरोपींच्या…
पुणे विभागातील लोणावळा ते खडकी हा ५४.३५ किलोमीटरचा भाग स्वयंचलित सिग्नलिंग क्षेत्र बनला आहे.
रहाटणी परिसरातील एप्पल स्पावर छापा टाकून पोलिसांनी रोहन विलास समुद्रे वय वर्ष- ३४ आणि एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
सोन्या तापकीर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे विभागातील सातारा, कोल्हापूर, सांगली, हडपसर, चिंचवड, आकुर्डीसह इतर स्थानकांचा समावेश आहे.
शहराचे विद्रुपीकरण करणारे फलक तत्काळ काढण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.
मोबाईल वरील चित्रपट बघत पीएमपी चालवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
डीपाडव्याच्या महुर्तावर (२२ मार्च) ‘ फुलराणी ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने दिशा सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आकुर्डी व…
“अश्विनी वहिनींना आमदार करण्यासाठी अहोरात्र…”