Page 5 of सिडको News

सिडको सह व्यवस्थापकीय संचालक पदाची खुर्ची पुन्हा एकदा रिक्त झाली आहे.

प्रस्तावित शंभर खाटांचे रुग्णालय नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या मंजुरीनंतर पुन्हा उरणच्या नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत…

नवी मुंबईतील सिडकोच्या २६,५०२ घरांसाठी अवघे २२ हजार अर्ज आल्यामुळे यंदा सर्वच अर्जदारांना घराची लॉटरी लागणार हे स्पष्ट झालं आहे.

अनेक दिवसांपासून सिडकोतील रायगड चौक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अशी परिस्थिती सिडकोत ठिकठिकाणी आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या तीन महिन्यांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे सिडको मंडळ आणि अदानी कंपनीकडून प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी सिडकोच्या तारा…

सिडकोतील तोरणा नगरात मटण बाजाराजवळील एका घरात प्रार्थना शिकवण्याचे वर्ग घेतले जातात. प्रारंभी ही संख्या बोटावर मोजण्या इतकी होती.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला होता.

अटल सेतू आणि उरण नेरुळ लोकलमुळे मुंबईचे नवे उपनगर बनलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील उंच इमारतींना कमी दाबाने पाणी पुरवठा…

सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी १ लाख ६० हजारांवर अर्ज करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ हजार अर्जदारांनीच या योजनेत…

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणारा प्रकल्प आता खासगी विकासकाच्या सहभागातून राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी…

नवी मुंबईतील CIDCO च्या स्वस्त दरातील घरांसाठी मोठ्या संख्येनं अर्ज दाखल होत असून आता सिडकोनं अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली…

सिडको मंडळाच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेतील घरांचे दर कमी करण्याबाबत कार्यवाहीचे कोणतेही आदेश राज्य सरकारकडून मिळाले नसल्याचे स्पष्टीकरण सिडकोचे…