
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली.
अनिधिकृत झोपडयांवर मंगळवारी सिडकोकडून कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.
समर्थ मंदिरात भक्तांचे पठण सुरू असताना केलेल्या कारवाईमुळे भक्त व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
उच्च न्यायालयाने सिडकोला या संदर्भात प्रतिज्ञापत्र एका महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकार किंवा सिडको शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या संपादित जमिनीतील एक तुकडा परत करणार आहेत.
ठाणे जिल्हय़ाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा तयार करण्यात आला.
पनवेल महानगरपालिका स्थापण्याच्या दृष्टीने शासनाने मागील आठवडय़ात अधिसूचना जारी केली.
कार्यालय व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराणा प्रताप चौकात एका भूखंडावर १९८४ पासून आदर्श विद्यालय ही शाळा आहे.
या कारवाईमध्ये तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे.
दिवाळीत या ११ हजार घरांच्या प्रकल्पाची सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे सिडको सूत्राने सांगितले.
महानगरपालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या मागे सिडकोचा भूखंड आहे.
अरिहंत समूह जादा एफएसआय व लिप्ट उभारणीत तडजोड करीत असल्याचा आरोप यापूर्वी सिडकोने केलेला आहे.
भविष्यातील अद्ययावत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रोणागिरी नोडची राखीव किंमतही वाढवली आहे.
सिडकोचा नवी मुंबईतील कारभार पनवेल महानगरपालिका स्थापनेनंतर जवळपास संपुष्टात येणार
सिडकोची नवी मुंबईत सव्वा लाख घरे असून शेकडो वाणिज्यिक गाळे आहेत.
एमआयडीसीच्या जागेत खूप मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत.
कळंबोली आणि खारघर येथील सिडकोच्या उदंचन केंद्रातून वाया जाणारे आठ दशलक्ष लिटर पाणी
सिडकोत आल्यानंतर सर्वप्रथम भाटिया यांनी पारदर्शक कारभाराचे सूत्र तयार केले होते.
संजय भाटिया यांच्या बदलीची हवा गेले दोन महिने सुरू राहिल्याने सिडकोचा कारभार काहीसा ठप्प झाल्याचे चित्र आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.