मुसळधार पावसातही उत्साह ओसंडून; “गोविंदा आला रे आला” च्या जयघोषाने नवी मुंबई दणाणली; एकनाथ शिंदे गोविंदांना संबोधित करून निघत असताना स्टेज खचला
Dahi Handi 2025 : वसई विरार मध्ये ‘दहीहंडी’ उत्सवाचा जल्लोष; भर पावसात हंड्या फोडण्यासाठी गोविंदांची चढाओढ