Page 11 of महाविद्यालयीन विद्यार्थी News

करोनानंतरही दुपारच्या लोकल सेवा पूर्ववत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय कायम.

विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बायोमेट्रिक हजेरी’ अनिवार्य केली असली, तरी शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे अडथळ्यात आली…

“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

“नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.”

पहिल्या फेरीसाठी १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी…

परभणी विद्यापीठानंतर राहुरीमध्येही राज्याबाहेरील कुलगुरुंची निवड केली जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पसायदानरुपी प्रार्थना आयोजित करण्याचा निर्णय…

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोट्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

मुंबई विभागामध्ये पाच फेऱ्यांनंतर २ लाख ६१ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, यामध्ये वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक १ लाख २८…

मुंबईत प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…