Page 2 of कॉलेज News

हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत उच्चशिक्षण हिंदीतून देण्याचा जो दुराग्रह धरला जात आहे, तो विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घातकच आहे. ज्ञानभाषा…

प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने राज्यातील सर्वच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया आयुष्य विभागाने थांबवली होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली.

उरण मध्ये एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई किंवा नवी मुंबई गाठावी लागत आहे.

वित्त कंपन्या कर्ज देणार, मोठ्ठी फी भरून बड्या शिकवणी वर्गात मूल शिकणार… अशा भावनेतून पालक वाहावत तर जाणार नाहीत ना?

महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याबाबतच्या नव्या नियमावलीला यूजीसीकडून मान्यता देण्यात आली आहे.

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे उद्या (२४ सप्टेंबर) खुला दिवस आयोजित करण्यात आला आहे.

नवीन परिचर्या महाविद्यालयासाठी शासनाने ठरवलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

अकरावीच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आणि एका विशेष प्रवेश फेरीनंतरही जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालेले नाही.

कार्बन न्युट्रल परिसराविषयी जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला.

बहुविद्याशाखीय उच्च शिक्षणपद्धतीतील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे.

या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या मागणीनुसार दहा टक्के वाढीव जागांना विद्यापीठाकडून नकार देण्यात आला.