scorecardresearch

Page 3 of तक्रार News

One arrested in fraud case at Pune Airport Police Station
गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी ९२ लाखांची फसवणूक; विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक

सचिन विलास कांबळे (वय ४२, रा. अमृत बंगला, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ…

92 accused arrested in the jungle area of ​​Ranji Tola
कोंबड्यांच्या झुंजीवर तब्बल ४४ लाखांचा जुगार; तब्बल ९२ आरोपी,मोठी कारवाई…

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोंबड्यांचा बाजार भरवून जुगार खेळवला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

ullhasnagar child assaulted in school mns protests with vandalism
‘त्या’ शाळेची मनसेकडून तोडफोड… तीन वर्षाच्या बालकाला झालेली शाळेत मारहाण…

उल्हासनगरमधील एका खासगी बालवाडीत तीन वर्षीय बालकाला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक देऊन तोडफोड केली आहे.

Students suffer from food poisoning in Navodaya Vidyalaya vardha
,,,,, आणि खासदारांच्या डोळ्यात पाणी. नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उजेडात.

वर्धेलगत सेलू काटे येथील नवोदय विद्यालयात झालेला हा प्रकार या व्यक्तीने खासदार अमर काळे यांना निनावीपणे कळविला आणि बिंग फुटले.…

Child Slapped In School Ulhasnagar Teacher Abuse
तीन वर्षाच्या बालकाला शाळेत मारहाण! चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत, महिला शिक्षिकेचा शोध सुरू…

शाळेतील शिक्षिकेने एका तीन वर्षांच्या बालकाला अमानवीय पद्धतीने मारहाण केल्यामुळे उल्हासनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shocking spread of soil on the Shilphata road
शिळफाटा रस्त्यावर धक्कादायक प्रकार…सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील खड्ड्यात माती खडीची भरणी

हा प्रकार पाहून या रस्त्यावर कोणा शासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असे प्रश्न नागरिक करत आहेत.

Case registered against notorious Irani gang
कुख्यात इराणी टोळी गजाआड, पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना लुबाडण्याचा…

पुढे दरोडा किंवा खून झाल्याची खोटी बतावणी करून, सुरक्षिततेच्या नावाखाली मौल्यवान दागिने काढून पिशवीत किंवा खिशात ठेवण्यास सांगितले जात असे…

Warning of action at Walkeshwar Banganga in Mumbai
यंदा बाणगंगा तलावात प्रदूषण आढळल्यास तक्रार करण्याचा इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…

pmc commissioner officers on ground for civic issues Pune
महापालिकेचे अधिकारी आता रस्त्यांवर, नागरी समस्या सोडविण्यासाठी नवीन कार्यपद्धती; महापालिका आयुक्तही नागरिकांची भेटी घेणार…

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे आणि गटारे तुंबण्याच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत.

Liquor vendor murdered in Mohali village of Sindewahi
अवैध दारूविक्रेत्याची हत्या….स्वयंपाकासाठी आणलेल्या मटणावरून वाद वाढला आणि….

अवैध दारू विक्रीचा व्यवसाय किंवा मटणाच्या भाजीवरून वाद होऊन ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

dombivli family theft by own son
डोंबिवलीत शेलार नाका येथे मुलानेच चोरले; वडिलांच्या तिजोरीतील दोन लाख रूपये

डोंबिवलीमध्ये एका मुलानेच आपल्या वडिलांच्या तिजोरीतून सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम चोरल्याने पोलिसही आवाक झाले आहेत.

Karjat: MLA Rohit Pawar holds officials accountable
आमदार रोहित पवारांकडून अधिकारी धारेवर; कार्यकर्त्यांनाही सुनावले खडेबोल; कर्जतमधील आमसभेत तक्रारींचा पाऊस

अधिकाऱ्यांनी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि तो चुकीचे काम करीत असल्यास त्याच्यावर देखील कारवाई करा, असे सांगत त्यांनी अन्याय होऊ…

ताज्या बातम्या