Page 4 of तक्रार News

गडचिरोली औषध खरेदी घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची टांगती तलवार

गाड्यांतील अडकलेल्या प्रवाशांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली नाराजी

गोकुळ संघातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात लढा.

हवामान विभागाने पुण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे.

भूपेंद्र सावळे याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक झाली असून, पोलिसांनी त्याला शिर्डी न्यायालयात हजर करून कोठडी मिळवली.

“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

“कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना रोखठोक भूमिका मांडल्यामुळे फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.”

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मंगळवारी या ॲपचे अनावरण झाले. त्यानंतर बुधवारी ॲपवर खड्ड्यांबाबत ४३ तक्रारी आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

नंदुरबारमध्ये फलक लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर पालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुकानदाराकडील सामान जप्त केले.

सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; महावितरणनंतर वनविभाग, महसूल आणि जिल्हा परिषदही अडचणीत.