बांधकाम व्यवसाय News

पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

या कारवाईनंतर ठाणे महापालिकेच्या कारभाराव टिका होत असतानाच, आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केले. त्यांच्याकडील…

राज्याचे गृहनिर्माण धोरण, महा-रेराची देखरेख आणि न्यायालयीन स्पष्टता यामुळे मुंबईतील घर खरेदीदारांसाठी अधिक भक्कम आणि पारदर्शक चौकट निर्माण झाली आहे.

E SBTR : ई-एसबीटीआरच्या अनेक प्रिंट काढून कर्ज घेण्याच्या शक्यतेमुळे बँका कर्ज नाकारत होत्या; मात्र या पद्धतीत गैरप्रकारांना वाव नाही,…

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीत मुंबईतील १२ हजार २४९ घरांची विक्री झाली आणि यातून सरकारला ८७७ कोटी रुपये महसूल मिळाला. त्यानंतर…

दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई…

गेल्या सात आठ वर्षांपूर्वी येथील गोधणी मार्गावरील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या बांधकामासाठी समाजविघातक लोकांकडून वर्गणी…

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २० हजार ९८ बांधकामे अनधिकृत आहेत, अशी माहिती महापालिकेने मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे.

नोंदणीकृत करार नसतानाही पावती व कोटेशन आधारे खरेदीदाराला ‘अलॉटी’ मानत महारेराने फसवणूक प्रकरणात सव्याज परतफेडीचा दिलासा दिला.

कुख्यात नन्नू शहाच्या नातेवाईकाकडून विकासकाला १५ लाखांच्या खंडणीची धमकी, माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांची तातडीने कारवाई.

वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामे व जीर्ण झालेल्या इमारतींवर वेळीच लक्ष दिले नसल्याने अनेक नागरिक निष्क्रिय व्यवस्थेचे बळी ठरत असल्याचे…

ठाणे महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ठाण्यात ९०९ बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत.