Page 10 of बांधकाम व्यवसाय News

विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते.

अत्याधुनिक काँक्रीट तंत्रज्ञान, उपकरणे आणि उद्योगाला आकार देणाऱ्या नवकल्पना प्रदर्शित करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या ‘वर्ल्ड ऑफ काँक्रीट इंडिया’चे बुधवारी सकाळी…

संबंधित विकासक आणि वास्तुविशारदावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनयमानुसार बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यात सुधारणा करीत पुनर्विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

१८ ते २० ऑक्टोबर २०२३ रोजी गोरेगांवस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात होत असलेल्या त्याच्या नवव्या आवृत्तीत, या उद्योगासमोरील आव्हानांसह, कृत्रिम प्रज्ञा…

गंभीर स्वरूपाची ४५ दिवसांची नोटीस महारेराने बजावलेली होती. नोटीसला प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा कठोर निर्णय…

राज्य सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तब्बल १२ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

देशातील प्रमुख महानगरांमध्ये जागांना मागणी वाढली आहे. निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी जमिनीच्या मोठ्या व्यवहारांत या वर्षी वाढ झाली आहे.

Who is Atul Chordia : पुण्यात पंचशील रिअॅल्टी ही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. २००२ साली याची स्थापन झाली होती.…

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी भन्नाट जुगाड करून एक जबरदस्त मशिन बनवण्यात आलीय. या मशिनच्या माध्यमातून…

मागील काही वर्षांत घरांना मागणी वाढल्याने गृहनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजाही कमी झाला आहे.