Business Ideas : काही लोकांना नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायला आवडतो. आठ-नऊ तास नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय असावा, असे अनेकांना वाटते. हल्ली तरुण मुले मुली नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे वळताना दिसून येतात. बहूतेक लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची उत्सूकता असते पण नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा, हे मात्र सुचत नाही. तुम्हालाही नवा व्यवसाय सुरू करायचा आहे का? तर टेन्शन घेऊ नका. आज आपण वेगवेगळ्या सर्वात चांगल्या व्यवसायांविषयी जाणून घेऊ या. यामुळे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सोयीस्कर नवीन व्यवसाय सुरू करायला मदत होईल. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुम्ही महिन्याला १ लाख रुपये कमावू शकता.सोशल मीडियावर व्यवसायासंदर्भात वेगवेगळ्या आयडिया देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या चांगल्या २५ व्यवसायाच्या आयडिया सांगितल्या आहेत.या आयडिया अत्यंत सोयीस्कर आहेत ज्या तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात चांगला मार्ग दाखवू शकतात. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे २५ व्यवसायाच्या आयडिया खालील प्रमाणे - १. बांधकाम व्यवसाय२. फोटोग्राफी३. डिजे साउंड व्यवसाय४. टेन्ट हाउस व्यवसाय५. इंटीरियर डेकोरेटर व्यवसाय६. फास्ट फूड व्यवसाय७. अगरबत्तीचा व्यवसाय८. कार्ड प्रिंटीग व्यवसाय९. कोचिंग क्लास व्यवसाय१०. ड्राय क्लिनिंग व्यवसाय११. शिवणकाम१२. ई- कॉमर्स व्यवसाय१३. कपड्यांचा व्यवसाय हेही वाचा : पेट्रोल-डिझेल महागणार? खनिज तेलाचा ८० डॉलरपुढे भडका १४. भाजीपाला विक्री व्यवसाय१५. कारपेन्ट्री व्यवसाय१६. प्लंबिंगचा व्यवसाय१७. लॅपटॉप आणि संगणक रिपेअरींगचा व्यवसाय१८. मोबाईल रिपेअरींगचा व्यवसाय१९. इलेक्ट्रॉनिक दुकान२०. टिव्ही रिपेअरींगचा व्यवसाय२१. एसी रिपेअरींगचा व्यवसाय२२. वाहन रिपेअरींगचा व्यवसाय२३. ऑटो स्पेअर पार्ट्स चे दुकान२४.घड्याळचे दुकान२५. ऑनलाईन फॉर्म भरुन देण्याचा व्यवसाय या २५ व्यवसायाच्या आयडियांवरुन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसेल असा व्यवसाय निवडू शकता. या व्यवसायाच्या मदतीने तुम्हाला महिन्याला जवळपास एक लाख रुपये कमवता येईल.