Page 3 of बांधकाम News

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य विभागाच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

रेरा कायदा व महारेरा प्राधिकरणाने ‘घर खरेदीदाराला सुरक्षा आणि बांधकाम व्यवसायाला शिस्त’ देण्यास सुरुवात केलेली आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेकडून कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल…

गुरुवारी तळवली येथील सेक्टर २१ येथील कारवाईमध्ये सर्वे क्रमांक ४०, ५६ यावर संदीप पाटील यांनी केलेले ४३० चौरस मीटरचे बांधकाम पाडण्यात…

पालघर तालुक्यातील प्रमुख राज्यमार्गासह जिल्हामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसानंतर या रस्त्यांच्या दुरवस्थेमध्ये अधिकच भर पडली…

गेल्या सात आठ वर्षांपूर्वी येथील गोधणी मार्गावरील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या बांधकामासाठी समाजविघातक लोकांकडून वर्गणी…

गोरेगावमध्ये सुमारे ७५० खर्च करून ३८ मजली व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार असून मंडळाने यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.

कुंभारखाण पाड्यातील साई रेसिडेन्सी ही शाळेच्या आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारत उच्च न्यायालयाच्या याचिकेमुळे दुहेरी अडचणीत आली आहे.

काठरेदिगर ते चाळीसगाव या १९ क्रमांकाच्या राज्य मार्गावर डांगसौंदाणे गावालगत पर्यायी बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक…

शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला व इंदोरा चौक ते आरबीआय चौकाला जोडणारा मंगळवारी उड्डाणपूल सध्य अत्यंत वाईट स्थितीत आहे. या…

औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम आता बीओटी तत्त्वावर होणार असून, यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.