Page 4 of बांधकाम News

औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम आता बीओटी तत्त्वावर होणार असून, यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह असताना, आता ५ कोटी निधीतून नाट्यगृहाची कामे मार्गी लागणार आहेत.

ठाणे ते वडपे या भागातील मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण काम २०२६ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून सध्या अनेक पूल आणि रस्त्यांची…

सहा महिन्यांपासून थांबलेले जिल्हा रुग्णालयाचे काम एमसीझेडएमए मंजुरीमुळे पुन्हा मार्गी लागले असून बांधकामाची तयारी सुरू झाली आहे.

शहरातील जुन्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधून महामार्ग प्राधिकरण एनएच-३५३डी वरील ८.९ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे.

राज्य सरकारने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अतुल सावे समितीचे उपाध्यक्ष असणार आहेत.

स्वातंत्र्य लढ्यातील बलीदानाची प्रेरणस्थळे असलेली ही स्मारके जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहेत. यातील काही स्मारकांचा गावातील नागरिक आपले खाजगी साहित्य घेण्यासाठी…

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणारी मेट्रो ८ आता सिडको आणि खासगी भागीदारीतून साकारली जाणार आहे.

मुंबईतील लोअर परळ येथील बेनिफिस बिझनेस हाऊसमधील चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन केलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्यामुळे स्थानिक नागरिकांनी यावर कारवाईची मागणी केली होती.

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्यातील जरीमरी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण झाले असून, पोलिसांच्या कुटुंबांना आता सुविधायुक्त घरे मिळाली आहेत.

जीवघेण्या खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांना कंटाळून स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.