Page 6 of बांधकाम News

ब्रिटनमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, वारंवार कामगार सिलिका या पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांना ‘सिलिकोसिस’ या घातक फुफ्फुसाचा…

पावसाळी अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्याचा न्याय व विधि विभागाचा प्रयत्न होता.

दोन भावांच्या वडिलोपार्जित जमिनीवर स्वस्तिक होम्सचे देवेश रवींद्र भगत, उमेश रामदास पाटील या भूमाफियांनी दहशतीचा अवलंब करून तीन वर्षाच्या कालावधीत…

जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोडा मारून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील उंड्री परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी मराठीतून कामकाज करावे म्हणून शासनाकडून वेळोवेळी आदेश काढण्यात आले आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत.

एका बांधकाम व्यावसायिकाने ३० गुंतवणूकदारांना सव्वा तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर रविवारी महापालिकेने कारवाई केली आहे.

वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील पॅनोरामा इमारतीच्या बांधकामादरम्यान ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमायरा अब्दुलाली यांनी निदर्शनास आणून…

या चाळींमुळे परिसरातील सांडपाण्या्चे प्रवाह बंद झाले होते. त्यामुळे परिसरात दलदल निर्माण झाली होती.

शासनाने घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत.