Page 65 of बांधकाम News
आतापर्यंत आपण संस्कृत काव्यसृष्टीतील वास्तुसंकल्पना व संरचनांचा विचार केला. काव्यगत अशा या संकल्पना निश्चितपणे आकर्षक आहेत.
आर्यन हॉस्पिटॅलीटीच्या बांधकामाबाबत पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल. यासंदर्भात सर्व बाबी तपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने…
राज्यात नदीकाठाला पूररेषेची नव्याने निश्चिती करण्यात येत असून या पूरपट्टय़ात नव्याने बांधकामे झाली तर, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला जबाबदार धरुन…
टेंबलाईवाडी येथील महापालिकेच्या जागेमध्ये आयआरबी कंपनीने पोटकूळ असलेल्या आयर्न हॉस्पिटिलीटी या कंपनीला हॉटेल बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे.
सोसायटय़ांनी वृक्षसंवर्धनाकडे केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच न पाहता त्यांचा उपयोग करून सोसायटय़ांना आर्थिक फायदाही कसा होऊ शकतो, याविषयी…
माहीमची अल्ताफ मॅन्शन १० जूनला रात्री ८ वाजता कोसळली. या पाच मजल्याच्या इमारतीला दोन िवग व त्यात १६ बिऱ्हाडे होती.…
स्मार्ट बोर्ड (वीटविरहित बांधकाम उत्पादन) हे सेल्युलोज धागे, पोर्टल्यांड सीमेंट, सिलिका आणि अन्य भरीच्या मिश्रणापासून अत्याधुनिक पद्धतीने बनविलेले फायबर सीमेंट…
तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा पत्ता नाही, तसेच ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग होऊनही तीन अंगणवाडय़ांचे बांधकाम अपूर्णच असल्याने अंगणवाडीतील मुलांसह सेविकांची…
नदीपात्रांमध्ये बांधकामे करण्यावर प्रतिबंध घालणारा कायदा राज्यांनी करावा अशा सूचना देशातील सर्व राज्यांना अनेक वेळा करूनही राज्यांनी या सूचनेकडे कानाडोळा…
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे नाव खरे तर घोटाळा खाते असे करायला हवे. रस्त्यांच्या टोलवसुलीतील घोटाळा असो की या खात्याच्या अधिकाऱ्याकडे…
केंद्र सरकारच्या एकात्मिक शहर व झोपडपट्टी विकास योजनेतून (आयएचएसडीपी) ४८० घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करण्याच्या…
उत्तराखंडमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पाश्र्वभूमिवर राज्यातही नदीपात्रात होणाऱ्या बांधकांमावर कायदेशीर र्निबध आणण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार पाहिल्या…