Page 7 of बांधकाम News

साडेचार किमीचा हा रस्ता सव्वादोन कोटी खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे.

दरम्यान, शिवडे येथे सेवा रस्त्यावरील पुलाचा भराव खचल्याची पाहणी शिवसैनिकांनी केली असून, या वेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील ३० सदनिका रिकाम्या केल्या आहेत.

पुणे महापालिकेने कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारत, दोन पाच मजली इमारती जमीनदोस्त केल्या.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभादेवी येथील ११२ वर्ष जुना उड्डाणपूल पाडून त्याजागी पहिला दुमजली रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे.

मंदिराच्या विकास आराखड्यात पारंपरिक व्यावसायिकांना स्थान द्यावे आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे आदेश माधुरी मिसाळ यांनी दिले.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेतही त्यांनी सरकारी कामाच्या पद्धतीचा एक किस्सा सांगितला.

पाऊस थांबताच धूळ ही दुहेरी समस्या बनली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांचे विशेषतः हाल होत असून, हेल्मेट घातले तरीही डोळे, नाका- तोंडात…

पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे. पत्राचाळीतील मूळ ६७२ रहिवाशांसाठीच्या १६ पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण करत…

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी कुंभमेळासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत उभी राहू लागली आहे.

सध्या पालघर नगर परिषद हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणारा रस्त्यांच्या लगत बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे अनिवार्य…