Page 9 of बांधकाम News

सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्यादृष्टीने बुधवारपासून सीएमआरएस पथकाकडून बांधकामाच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते.

मागील तीन महिन्याच्या कालावधीत भूमाफियांनी आपल्या प्रभागात कारवाई होत नाही म्हणून पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन रात्रीच्या वेळेत, शनिवार, रविवार सुट्टीच्या…

ठाण्यात ९०९ बेकायदा बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात, सर्वाधिक ७४० बेकायदा बांधकामे ही दिवा, शीळ आणि मुंब्रा पट्टयातील…

चुकीची कामे टाळण्याची दक्षता घ्या, मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

लायन गेट शौचालय वाद: पालिका प्रशासनाने आरोप फेटाळले.

कोपरी येथील बारा बंगला शासकीय वसाहतीमधील न्यायाधीशांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकेत छताचा भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या व्हिडिओत अभियंता फेंडे कंत्राटदाराकडून २० हजार रुपयाचे पॉकेट घेत असल्याचा आरोप आपने केला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात असून हीच बांधकामे आता नागरिकांच्या जीवावर उठली आहेत.

विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला तसेच वाकोला, धारावी आदी परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’बाधित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये…

महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये बोगस लाभार्थी आणि दलालांचा शिरकाव झाला असून त्यामुळे वरील घोषवाक्यात ‘सुळसुळाट दलालांचा’ या आणखी एका ओळीची भर पडली…

आमदार जितेंद्र आव्हाडांचा गणेश विसर्जन व्यवस्थेवर संतप्त सवाल