Page 24 of करोना लस News
यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे
मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.
सर्वानी पुढाकार घेतला तर ४०-५० लाख लोकांचे लसीकरण होईल पण तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे असं अजित पवार म्हणाले
गेल्या २४ तासांत देशात ४२ हजार १५ नवीन करोना रुग्ण आढळले
आरोग्य क्षेत्रातील ८५ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत.
मुंबई पालिकेला गेल्या शुक्रवारी ४५ हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले.
देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत.
करोनामुळे मुंबईत अजूनही काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत
मुंबई महानगरपालिकेनं उच्च न्यायालयात १ ऑगस्टपासून मुंबईतून घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे.
भारतीय करोना लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोमुळे परदेशातील विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे
देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे