Page 1365 of करोना विषाणू News


करोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे.

सर्वसामान्य म्हणतात मुंबई लोकलसहीत सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करणेच योग्य ठरेल

आठ नव्या ठिकाणी करोनाच्या चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतही अनेकांना करोनाची लागण

उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये करोना व्हायरस नष्ट होईल, करोना व्हयरस घशात राहातो, एकमेकांपासून दूर राहा वगैरे हे जरा अतिच होतय…

सुप्रीम कोर्टालाही करोना विषाणूची काळजी वाटू लागली असून कोर्ट परिसरात गर्दी करणाऱ्या वकिलांनाही न्यायमुर्तींनी फटकारलं आहे.

वीजबिलं भरण्यासाठी गर्दी करु नका


आठ ठिकाणी देण्यात आला सतर्कतेचा इशारा

देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यामध्ये मास्कची मागणी वाढली