जगभरात सध्या करोना व्हायरसने थैमान घातलं असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी लोक काळजी घेत आहेत. मास्क वापरत आहेत, वारंवार हात धुत आहेत. पण तुम्ही वापरत असलेले मास्क करोनाचा प्रदुर्भाव रोखू शकतो का? आणि हॅण्डवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर किती आणि कसा करावा? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओतून मिळणार आहेत.