Page 11 of पालिका निवडणुका News

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, प्रभागांच्या सीमांवरील हरकतींवर ३ दिवस सुनावणी.

निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन अजित पवार आज पिंपरी- चिंचवड शहराचा दौरा करणार होते.

साडेतीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून चंद्रपूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.

आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन अजित पवारांनी पिंपरी- चिंचवड शहराचा दौरा सुरू केला आहे.

Eknath Shinde On Maratha Reservation : येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महायुतीलाच फायदा होईल असा दावाही त्यांनी केला.

नगरमध्ये नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण.

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार सक्रिय झाले आहेत.

प्रभाग रचनेत अन्यायकारक विभागणी झाल्याचा आक्षेप रहिवाशांनी घेतला.

प्रभाग रचना पाहण्यासाठी सांगली महापालिकेत भावी नगरसेवकांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी.

नांदेड महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी आता अशोक चव्हाणांवर.

कल्याण डोंबिवली पालिकेने आमच्यासाठी काहीच केले नाही, फक्त महसूल गोळा केला असा आरोप.