Page 16 of पालिका निवडणुका News

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरूवारी या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आम्ही हा पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशुच्छुक कार्यकर्त्यांनी सांगितले.

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही महायुती प्रंचड बहुमतात जिंकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याची मोहीम सुरू केली आहे.

काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे.

प्रलंबित देयके न मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा संबंधितांनी दिला.

२०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भंडारा शहरातील १६ प्रभागांसाठी ३३ नगरसेवक होते.

नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह (एकनाथ शिंदे) काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर लगेचच हरकती व सूचना दाखल करता येणार असून, त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे.

शहरातील मतदार याद्यांमधील परगाव, परजिल्हा, तसेच शहरातील इतर पेठांतील मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे समोर आले आहे.

शहरात ही टोळी ‘रशीद दंडा’ या नावाने कुप्रसिद्ध आहे. मारहाणीत अबुताला अकिल शेख (रा. इब्राहिम कॉलनी चौक) हे जखमी झाले…