Page 2 of पालिका निवडणुका News

मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभागांच्या सीमारेषांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याकरीता सध्या करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची मदत…

महापालिका निवडणूक चार महिन्यांत घेण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

राज्य शासनाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर महापालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की युती, आघाडी म्हणून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला, तरी स्वबळावरच निवडणूक व्हावी, अशी…

महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धती अनुकूल असल्याने भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा देऊन…

भारतीयांना स्वातंत्र्यानंतर लगेचच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी काही खास संघर्ष करावा लागला नाही, पण या हक्काचा मूळ उद्देश साध्य झाला,…

भाजपमध्ये युती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्ष, कार्यध्यक्ष व निवडणूक समितीला आहेत. महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची आमची भूमिका आहे.

नगरविकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये ८ सप्टेंबर २०२२च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरण्याची सूचना करण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून महापालिकेत “प्रशासकराज” आहे. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसंदर्भात आदेश काढल्याने चर्चाना…

जळगाव महापालिकेच्या हद्दीचा पुनर्विचार करून शहर विकास आराखड्यात आसपासच्या गावांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा पार पडली.

राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार…