Page 3 of पालिका निवडणुका News

शिवसेनेचा भगवा फडकवण्याऐवजी दसरा मेळाव्यात महायुतीचा उल्लेख करून एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर एक नवा राजकीय पेच निर्माण केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून पालघरमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी ‘नवदुर्गा दर्शना’च्या मोफत सहली आयोजित करून मतदारांना प्रलोभित करण्यास सुरुवात केली…

दरम्यान या निवडणूक प्रस्तावित असलेल्या पालिकांची प्रारूप प्रभागरचनाही राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली आहे.

संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते रमेश कीर यांनी…

यावेळी बोलताना आमदार कोरे म्हणाले, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष महायुती सोबतच आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि अंकुश कदम यांचा…

Marathi Dandiya BJP : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवडीतील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना नाकारल्यामुळे भाजपने यंदा मराठी दांडियाचे आयोजन शिवडीऐवजी विक्रोळीत…

गडकरी कट्टर भाजपचे तर ठाकरे कट्टर काँग्रेसचे, दोघांचेही पक्षांतर्गत विरोधक अधिक आणि इतर पक्षात मित्र भरपूर. गडकरी राष्ट्रीय राजकारणातील खेळाडू…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत! हे मी २१ मे…

पक्षाचे काम लोकांपर्यंच पोहोचवा असा कानमंत्र उपमुख्यमंत्री आणि शिवसेना(शिंदे) मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी शाखाप्रमुखांना दिला.

परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांना प्रति किलोमीटर ३२ रुपये प्रमाणे दर निश्चित…