Page 6 of पालिका निवडणुका News

पालिका निवडणुकात चौकाचौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार, असा इशारा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, जळगाव महापालिका आणि इतर नगरपालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करू लागला.

भाजपला मागील निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

यात गोविंदा पथकांची चांगलीच चांदी होणार असून त्यांना लाखांच्या बक्षिसांचे लोणी चाखायला मिळणार आहे.

आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडीसाठी पुढाकार घेतला आहे.

नंदुरबारमध्ये फलक लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक समस्यांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री आणि इतर स्थानिक प्रश्नांवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे) एकत्र येत मोर्चा काढणार आहेत.

नाशिक भाजपच्या नव्या कार्यकारिणीवर परिवारवाद आणि पदवाटपाचा आरोप उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या उपस्थितीवरून बैठक तापली.

दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (११) या…