Page 8 of पालिका निवडणुका News

राज्यातील रखडलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाल्याने आता राजकीय समीकरणे आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लीना गरड यांच्यावर भाजपने शिस्तभंगाची कार्यवाही केल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन देणारे केणी हे दूसरे माजी नगरसेवक ठरले आहेत.

या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे कार्यकर्त्यांना आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मावळमधून अपक्ष लढलेले बापू भेगडे यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश…

पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची आणि मावळच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वन मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रावणाची उपमा दिल्यानंतर खा. नरेश म्हस्के यांनी पलटवार…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार-पाच वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर गेल्या होत्या.

खड्डेमय नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांवरून प्रवास केल्याने सुप्रिया सुळे संतप्त; निधी असूनही कामाचा दर्जा नाही, असा सरकारला सवाल.

पवार यांच्या या नवीन कृतीमुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत असून, त्यांचे जोरदार उत्साहाने स्वागत केले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.