Page 2 of महामंडळ (Corporation) News

महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. गेल्या वर्षभरापासून महापालिकेचा कारभार प्रशासनाकडून चालविण्यात येत आहे.

उत्पन्न घटले असले तरी गेल्या वर्षाच्या प्रशासनाच्या अर्थसंकल्पापेक्षा दुप्पटीचा आणि ४१३ कोटी वाढीचा असा ८४३ कोटींचा फुगवट्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात…

ठाण्यातील आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी भरीव आणि रचनात्मक योजनांचा अंतर्भाव असणारा ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प…

अवघ्या तीन महिन्यांत ८२० स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी रस्त्यामध्ये घडलेल्या प्रसंगांमध्ये नागरिकांचे प्राणही वाचविले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’…

डाॅ. राकेश बारोट हे नेत्र शल्यचिकीत्सक आहेत. ते गेली अनेक वर्षे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे…

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाला बैठकीत केल्या.

ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे.

कर आकारणीची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन पथकाला शिवीगाळ करून धमकी दिली.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी कार्यालयात उपस्थिती लावून आझाद मैदानात रवाना होऊ लागले आहेत.

रविवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उल्हासनगर महापालिकेची दंडाची रक्कम माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला लार्सन अन्ड टुब्रो कंपनीच्या करोडो किंमतीच्या गृहनिर्मिती प्रकल्पासमोरच निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी १ कोटी ६५ लाखांपेक्षा अधिक खर्चाचे…

महानगरपालिकेने साडेआठ कोटींची जुनी थकबाकी पाटबंधारे विभागाकडे जमा करीत वाद संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्बत केले आहे.