भ्रष्टाचार News

बियर दुकानाच्या परवान्यासाठी लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात पालघर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

त्यानंतर थोड्याच दिवसांत लोहार यांना एका शिक्षणसंस्थाचालकाकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

पालघर नगरपरिषदेने ५६ कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये खर्चून कार्य आदेशाला मंजुरी दिली आहे.

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप…

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन या योजनेमध्ये राजस्थानच्या काँग्रेस सरकारने डल्ला मारून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरोडीलाल मीना यांनी…

लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी…

चव्हाण यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला सध्या केंद्रीय तपास यंत्रणांनी जेरीस आणले आहे. त्यांचे ३६ पैकी १० मंत्री चौकशीच्या रडारवर आहेत. भाजपाला…

मध्य प्रदेशातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचे आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी नरेला येथील जाहीर…