scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 112 of न्यायालय News

न्यायालयीन कामकाज विस्कळीत

जयपूर व चंदिगड येथे वकिलांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय वकील परिषदेच्या आवाहनानुसार नाशिकसह जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार…

रेल्वे स्थानकानजीकच्या उड्डाणपुलाला धोक्याबाबत न्यायालयाचा इशारा

रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या उपाहारगृहांमुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज गंभीर चिंता व्यक्त केली आणि यावर…

पडद्यामागील हालचालींचा पोलीस घेणार शोध

जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर दगडफेक करणाऱ्या जमावात पूर्व नागपुरातून लोक आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या पडद्यामागील हालचालींचा शोध घेतला…

नागपुरात न्यायमंदिरासमोर जमावाची दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

‘कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात द्या’, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या दरम्यान जमावाने दगडफेक…

जलदगतीने कमी खर्चात न्याय देणे हे न्यायालयांचे कर्तव्य – ताहिलरमाणी

जलद गतीने व कमी खर्चात पक्षकारांना न्याय देणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती विजया…

भारतीय उद्योगपतीशी मित्तल यांची ‘लढाई’

प्रसिद्ध पोलाद उद्योगपती लक्ष्मी एन. मित्तल हे येत्या आठवडय़ात भारतीय वंशाच्या उद्योगपतीशी लंडन उच्च न्यायालयात दोन हात करणार आहेत. तेलासंबंधीच्या…

प्राप्तिकर खात्याच्या नोटिशीविरोधात करण जोहर उच्च न्यायालयात

‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटाच्या प्रदर्शनातून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवूनही त्याबाबतची माहिती उघड न केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने…

प्लास्टिकच्या बाटल्या, टेट्रा पॅकमधून दारुविक्रीला उच्च न्यायालयात आव्हान

प्लास्टिकच्या बाटल्या आणि टेट्रा पॅकमधून दारुविक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा निर्णय लोकांच्या…

पदोन्नतीची वाट पाहाणाऱ्या हवालदाराची ‘तपश्चर्या’ फळाला!

आधी विभागीय चौकशीच्या अडथळ्यामुळे पाच वर्षे व नंतर पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तब्बल १२ वर्षे पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या सदानंद गुजर…

आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द

सत्र न्यायालयाने एका आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली असून, या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा आदेश…

कुपोषणग्रस्त मेळघाटात सरकारी योजनांच्या असमाधानकारक अंमलाने न्यायालय संतप्त

सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद झालेल्या मेळघाटातील दोन विभागात सनदी अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यास न्यायालयाच्या अवमान झाल्याच्या खटल्याला सामोरे जा, असे मुंबई…

न्यायालयावरील भार हलका

राज्यातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायदान प्रक्रिया बळकट करण्याच्या दृष्टीने विविध निर्णयांची अंमलबजावणी केली जात असली तरी, महात्मा गांधी…