Page 117 of न्यायालय News
समतोल विकासासाठी निधीच्या समन्यायी वाटपाबाबत राज्यपालांनी घटनेच्या कलम ३७१(२) नुसार दिलेले निर्देश सरकारवर बंधनकारक नसल्याचे प्रतिपादन महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात केल्याने…
सुमारे साडेसहा हजारांहून अधिक शारीरिकदृष्टय़ा अपंग सरकारी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९ जणांनाच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची गंभीर…

जन्मतारखेचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.
‘ग्राहक’ म्हणून विविध प्रकारे होणारी लुटमार वा फसवणूक या विरोधात नागरिकांना न्याय मिळविता यावा याकरिता विविध पातळीवर ग्राहक न्यायालये तसेच…
राज्यातील टोलनाक्यांवरील लुबाडणुकीविरोधात धडक मोहीम हाती घेऊन राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना थंड झाल्याचा आरोप होऊ लागताच मनसेला जाग…
पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखडय़ाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून आराखडय़ाची…

जयपूर व चंदिगड येथे वकिलांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय वकील परिषदेच्या आवाहनानुसार नाशिकसह जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार…
रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या उपाहारगृहांमुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज गंभीर चिंता व्यक्त केली आणि यावर…

जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर दगडफेक करणाऱ्या जमावात पूर्व नागपुरातून लोक आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या पडद्यामागील हालचालींचा शोध घेतला…

‘कुख्यात आरोपी भुरूला ताब्यात द्या’, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायमंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी दुपारी सव्वाबारा ते दीड वाजताच्या दरम्यान जमावाने दगडफेक…

जलद गतीने व कमी खर्चात पक्षकारांना न्याय देणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती विजया…

प्रसिद्ध पोलाद उद्योगपती लक्ष्मी एन. मित्तल हे येत्या आठवडय़ात भारतीय वंशाच्या उद्योगपतीशी लंडन उच्च न्यायालयात दोन हात करणार आहेत. तेलासंबंधीच्या…