Page 6 of कोविड-१९ लसीकरण News

जाणून घ्या आता बूस्टर डोससाठी किती रुपये द्यावे लागणार; उद्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मिळणार आहे.

करोना विरुद्ध स्वदेशी लस कोवॅक्सीन ७७.८ टक्के प्रभावी ठरली आहे.

१३ मे २०२१ रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं.

‘हर घर दस्तक’ या उपक्रमांत घरोघरी लसीकरण, पोलिओसोबतच करोना लसीकरण मोहिम

ही रुग्णसंख्या गेल्या ६६२ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.

करोनाच्या २० महिन्यांत ५६७ कोटी रुपयांच्या ३५० कोटी डोलो ६५० गोळ्यांची विक्री झाली आहे

करोनावर मात करण्यासाठी देशभरात गतवर्षी १६ जानेवारीला सुरू झालेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले

नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधील नेमका वाद काय? कोर्टापर्यंत का गेलंय प्रकरण?

सरकारने १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

Children covid vaccination updates: नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा (आइडेंटिटी प्रूफ) म्हणून ग्राह्य धरले जाईल.

“हे एका भारतीय नागरिकाकडून अपेक्षित नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयानं फेटाळली!

अदर पूनावाला यांनी लहान मुलांसाठी लस कधी येईल, याविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.