Page 19 of कोव्हिड १९ News

विरोधी पक्षांना विचारात घ्यायचंच नसतं, राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

व्हायरल होत असलेला हा फोटो IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाइक…

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

ओमायक्रॉनसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा, म्हणाले “खरं तर त्सुनामी इतकी मोठी आणि जलद…”

देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोविड प्रोटोकॉल लिहिलेले आहेत.

करोनाला २०२२ मध्येच जगातून कायमचं हद्दपार करण्यासाठी WHO च्या प्रमुखांनी सांगितला उपाय!

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारत सरकारला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या २४ तासांत देशात १६ हजारांहून जास्त करोनाबाधित आढळले असून २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील मास्कच्या वापराबाबत टास्क फोर्सचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी चिंता व्यक्त केली आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कोविड-१९ साथीसंदर्भात दावा करणारं एक ट्वीट रीशेअर केलं असून ते आता चर्चेत आलं आहे.

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आणि त्याची घातकता याविषयी तिथल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.