Page 321 of क्राईम न्यूज News

प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे.

कात्रज-कोंढव्या रस्ता परिसरात रुंदीकरण, तसेच समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटरच्या) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोंढवा पोलिसांनी…

गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चार व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे.

पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह प्रभाग क्षेत्रातील एका सफाई कामगाराला सफाईच्या कारणावरून मोठागाव मधील एका स्थानिक रहिवाशाने शिवीगाळ करत मारहाण केली.

या प्रकरणात युवराजवर गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असले तरीही त्याच्या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हे कारण शोधण्याचं काम…

शेतात वास्तव्यास असलेल्या संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरावर काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.

महिला गाढ झोपली असल्याचे पाहून दोन जणांनी या महिलेच्या कुशीत झोपलेल्या बाळाचे विक्री करण्याच्या इराद्याने अपहरण केले.

सुपारी घेतलेल्या पार्टीची भेट घालून देण्यासाठी कराड येथे नेले. शेख आणि नातेवाईक यांची कराडमध्ये भेट घालून देण्यात आली.

पतीवर करणी करून चहातून विष दिले असल्याचा आरोप करत अंगावर कुत्रा सोडून त्याच्याकडून चावा घेण्याचा प्रकार नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे…

जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अगरवाल पिता-पुत्राचा भागीदार जसप्रीतसिंग राजपाल याला अटक करण्यात आली आहे.

२४ वर्षीय पीडित तरूणीला २०२३ मध्ये आरोपीने घरी बोलावले होते. तेथे गुंगीचे औषध देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

पंचवटी परिसरातून एकाच दिवशी पाच भ्रमणध्वनी चोरीस गेल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला