Page 608 of क्राईम न्यूज News

प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेलने वित्तपुरवठादाराने विनयभंग केल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे.

तरुणीच्या तक्रारीवरून प्रियकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चतुःशृंगी हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

अवैधरीत्या जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तळजाई टेकडी परिसरातून अटक केली.

एका ११ वर्षीय मुलाला विवस्त्र करून त्याला धार्मिक घोषणाबाजी करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोशल मीडियावर भेटलेल्या मित्राने नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या तरुणाचा पाठलाग करुन खून करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वसंतदादा साखर कारखाना परिसरात घडला.

याप्रकरणात पोलिसांचाही हस्तक्षेप वाढल्याने तो खंडणीही मागू शकला नाही. एवढंच नव्हे तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो मानसीच्या पालकांसोबत…

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोगेश्वरी परिसरात एकावर गंभीर हल्ला करून गेल्या ३५ वर्षांपासून गुंगारा देणारा चिंकू बदल प्रसाद ऊर्फ पेटबली यादव याला पकडण्यात अखेर…

चार जिल्ह्यात क्रिकेट सट्टा चालविणारी टोळी जाळ्यात अडकली असून सूत्रधार आरोपीस बुटीबोरी येथून अटक करण्यात आली आहे.

चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्या पोलिसावर त्याने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार पवई येथे बुधवारी घडला.