Page 609 of क्राईम न्यूज News

उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे.

एका दुकान मालकाची त्याच दुकानातील नोकराने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने दोन दिवसापूर्वी कल्याण जवळील दहागावच्या जंगलात नेऊन गळा दाबून हत्या…

तरुण मुलगा सतत आजारी पडत असल्याने पित्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकमधून लोखंडी सळई चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले.

सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सदोष मनुष्यवध प्रकरणी याबाबतचा निकाल दिला.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या असद आणि गुलाम यांच्या थरारक एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

ग्रामीण पोलिसांनी सावरखेड नजीक कारवाई करून एक अनोख्या प्रकारची तस्करी उघडकीस आणली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेलने वित्तपुरवठादाराने विनयभंग केल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे.

तरुणीच्या तक्रारीवरून प्रियकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चतुःशृंगी हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

अवैधरीत्या जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तळजाई टेकडी परिसरातून अटक केली.

एका ११ वर्षीय मुलाला विवस्त्र करून त्याला धार्मिक घोषणाबाजी करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.