Page 899 of क्राईम न्यूज News
लग्नाची मागणी नाकारल्याने एका नराधमाने संबंधित तरुणी व तिच्या मैत्रिणीवर अॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळींनी आपल्या मुलीला गळफास दिल्याची तक्रार सिन्नर
चेंबूर येथील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची मद्यपी तरुणाने हत्या केल्याचे उघड झाले आहे. शनिवारी सकाळी या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून…
एका २२ वर्षीय मुलीला वर्गामध्येच भोसकून तिच्या प्रियकराने स्वत:चे मनगट चिरून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चोराचा रविवारी सकाळी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला समता नगर पोलिसांनी अटक केली..

राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ६८ बेरोजगारांना सुमारे ४० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक…

सायन- चुनाभट्टी येथे १५ वर्षांपूर्वी चोरीच्या हेतुने झालेल्या गृहिणीच्या हत्येची उकल करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अँटॉप हिल युनिटला यश आले…

येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित बेबीबाई चौधरीची मालमत्ता तीन वर्षांसाठी सरकारजमा करण्याचा आदेश प्रांताधिकारी नंदकुमार बेडसे यांनी…

वाहन भाडय़ाने घ्यायचे आणि रस्त्यात त्या वाहनचालकाची हत्या करून वाहन लुटणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने…

मटका बुकीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला केला. परळी शहरातील तळपेठ भागात या घटनेत…

फर्निचरचे काम करण्यासाठी आलेल्या दोन सुतारांनीच घरातील महिलेची चोरीच्या उद्देशातून गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सुतारांना अंबरनाथमधील…