Page 907 of क्राईम न्यूज News
चरई भागात राहणाऱ्या केसर दामजी सत्रा (५५) यांचे अनुक्रमे ६५ हजार आणि ३० हजार रुपये किमतीची दोन मंगळसूत्रे गुरुवारी नौपाडा…
मुख्य बाजारपेठेत बुधवारी दुपारी एका सराफाच्या दुकानात नकली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पाच हजारांची रक्कम लुटणाऱ्या आशीष कोळी (२२) याला ठाणेनगर…
बोरीवली येथे राहणाऱ्या वसुदा मयेकर (६८) या ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयासमोरून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी…
येथील खडकपाडय़ातून पौर्णिमा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संदीप हॉटेलच्या चौकात रविवारी ट्रकने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.
येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील सेवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून गाडीतील लॅपटॉपची चोरी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी श्रीनगर पोलिसांनी चौकशीसाठी आणलेल्या महेश आमरे या संशयिताने अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याची…
शहरातील वर्तकनगर भागात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सोनसाखळी चोऱ्या रोखण्यात पोलीसांना अपयश येत असल्याचे रविवारच्या दोन सोनसाखळी चोरीच्या घटनांवरुन समोर येत आहे.
येथील काळा तलाव चौक परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात इसमांनी दोन रिक्षा आणि स्कूटर अशी एकूण तीन वाहने जाळली.
सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने विशेष मोहीम राबवत चोरांना जेरेबंद केले असले तरी ठाणे
शहरात सोनसाखळी चोरांचा उपद्रव सुरूच असताना आता महिलांना बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपुलाच्या उतारावर भरधाव मोटारसायकलने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.