Page 933 of क्राईम न्यूज News
हत्येची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती.
तक्रारदार महिला सकाळी सातच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गाने जात असताना घडला हा प्रकार
दुकान उघडल्यानंतर तिजोरी तसेच लाकडी कपाटातील रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली
पत्नीने घातला पोलीस ठाण्यात गोंधळ; पोलिसांकडून गुन्हा दाखल
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये जाऊन चोरीचे आठ लाख ५८ हजार रूपये किमतीचे ५२ मोबाईल जप्त
एक्स्प्रेसमधून प्रवासी म्हणून प्रवास करत असलेल्या पाच जणांना अटक
प्रेयसीला सीताबर्डीतील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्लील छायाचित्र काढून समाज माध्यमांवर प्रकाशित केले.
अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतरही अनेकत्या त्याने तिच्यावर अत्याचार केला.
प्रसाद यांनी सुधाकर यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर व्याज देतो असे खोटे आमीष दाखविले
त्याने प्रेयसीला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर अनेकदा बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
गेले चार वर्ष आरोपी पोलिसांना तो गुंगारा देत होता. आरोपी एका नातेवाईकाकडे आल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलीसांनी कारवाई केली