scorecardresearch

Page 7 of ख्रिस्तियानो रोनाल्डो News

‘रिअल’ विजेते!

अतिमहत्त्वाच्या क्षणी जो कसलेही दडपण न घेता सर्वोत्तम खेळ करतो

विक्रमी रोनाल्डो!

चार गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसरा; माद्रिदचा सेल्टा व्हिगोवर विजय

ronaldo
गोल‘मशीन’ रोनाल्डो

कारकीर्दीतला पाचशेवा गोल करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईतच.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा :  रोनाल्डोचा विक्रम

कारकीर्दीतील पाचशेव्या गोलची नोंद करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोने रिअल माद्रिद संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत माल्मोवर सहज विजय मिळवून दिला.

रोनाल्डोची हॅट्ट्रिक

ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलग तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद करताना पोर्तुगाल संघाला युरोपियन अजिंक्यपद पात्रता स्पध्रेत अर्मेनियावर ३-२ असा विजय मिळवून दिला.