Page 38 of सायबर क्राइम News

एका लाईकसाठी ५० रुपये मिळतील असे आमिष सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला दिले आणि जाळ्यात अडकले.

‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा…

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पूजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला.

याप्रकरणी जिल्हाधिकारी येडगे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने गुजरातमधील टोळ्यांनी देशभरात फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

डॉक्टरांना भेटण्यासाठी एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर तरूणाने याने क्लिक करताच त्याच्या बँक खात्यातून २१ हजार ३०० रुपये हस्तांतरित झाले

फेसबुकवरील ही पोस्ट प्रसारित होताच सायबर पोलिसांनी भूपेश मोटघरे याचा शोध घेतला.

याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देशात दिवसेंदिवस बालगुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्राचा यात देशात दुसरा क्रमांक लागतो. बालगुन्हेगारी रोखण्याचे पोलीस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

स्वत:पेक्षाही बुद्धिमान यंत्र तयार करण्याचा मानवाचा खटाटोप, नेमका कुठे घेऊन जाणार आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा..

कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याच्या दाव्याला कोणताही आधार नाही. खोडसाळपणाने तशी अफवा पसरवली जात आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली…