Page 41 of सायबर क्राइम News

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत महिलेला २० लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

देशात डिजिटल व्यवहारांची लोकप्रियता आणि त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल व्यवहार सोपे आणि सोईचे असल्याचे चित्र सगळीकडे…

सेट टॉप बॉक्स कस्टमर केअरच्या नावाखाली एका सायबर गुन्हेगाराने मुंबईतल्या महिलेची फसवणूक केली आहे. यात महिेलेने ८१,००० रुपये गमावले आहेत.

उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी प्रयोजकत्व हवे असल्याचे सांगून आरोपी कंपन्यांची फसवणूक करत होता.

ऑनलाईन किंवा एसएमएस तसेच फोन कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते.

वाडेघर येथील शितला मंदिराजवळ राहणारे विठ्ठल मुंगळे (७२), त्यांचे सहकारी राकेशकुमार सिंह (४८) अशी फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे आहेत.

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोबाईल फोनवर एक मेसेज आला, त्यावरच्या लिंकवर क्लिक केलं आणि पैसे काढल्याचा मेसेज आला!

वीजबिल भरण्यासाठी बनावट ऑनलाइन लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतील शिवडी पोलिसांनी झारखंडच्या रांची येथून अटक केली आहे.

अमेरिकेतील एका संस्थेनं बाल लैंगिक अत्याचाराबाबतची मध्य प्रदेशातील धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

सायबर लुटारूंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.