दहीहंडी २०२४ News

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते आणि पदपथ अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे. अनेक मंडळे निम्मा रस्ताच…

पालिकेने शहरातील गोविंदांना मोफत अपघात विमा कवच दिले आहे. या विमा योजनेतंर्गत आतापर्यंत ४ हजार ३४८ गोविंदांचा विमा उतरविण्यात आला…

गोविंदांचा विमा नोंदणी महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशनमार्फत होत असून, विमा नोंदणीसाठी पूर्वीप्रमाणे एक खिडकी योजना तातडीने राबवावी, अशी मागणी दहीहंडी…

या हंडीला निष्ठेची दहीहंडी नाव दिल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या पथकांना आकर्षक बक्षिसांचे देखील वितरण झाले.

दहीहंडी सरावाच्या माध्यमातून ‘बिझनेस नेटवर्किंग’ करणाऱ्या भांडुप (पश्चिम) येथील शिवनेरी गोविंदा पथकाच्या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.

मातृभाषा मराठीचे महत्व पटवून देणारा आशय असलेले फलक हाती घेऊन गोविंदा फिरताना दिसतील, तसेच टी-शर्टवर विशिष्ट संदेश लिहून गोविंदा पथके…

जवळपास सहा हजार इतक्या गोविंदांना हे संरक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

उंच दहीहंडी फोडण्याच्या आमिषापोटी रचलेले थर कोसळून जखमी झालेल्या एकाही गोविंदाला अद्याप विम्याचा एक रुपयाही मिळालेला नाही.

कृष्णाच्या जन्माच्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Radha Krishna Viral Video : राधा कृष्णच्या वेशभूषेत नृत्य करणाऱ्या चिमुकल्यांचा गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दहीहंडी उत्सवात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश धुडकाविणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली.

अंबरनाथ शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि वाळेकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष सर्वश्रृत आहे.