Page 9 of दसरा मेळावा News

मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त मुंबईत दाखल होत आहेत

Dasara Melava 2022: गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

“कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीबद्दल बोलून आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही,” असंही पंकजा यांनी म्हटलं.

शिवसेना आमदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबतच्या कृपाल तुमानेंच्या दाव्यावर भाष्य करण्यास खोतकर यांनी टाळलं आहे

दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधान पंकजा मुंडेंनी केलं आहे.

Dasara Melava 2022 Updates: “हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा”

Dasara Melava 2022 Updates: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी एका मुस्लीम तरुणाने आपल्या रक्ताने पत्र लिहिलं आहे.

Dasara Melava 2022 Updates: आमदार, खासदारांच्या प्रवेशावर शिंदे गटाने केलेला दावा शिवसेनेने फेटाळला

आम्हाला कोटींच्या जाहिराती किंवा हजारो बसेस भरून कार्यकर्त आणण्याची गरज नाही, असा टोला सुनील राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे

CM Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates : दसऱ्यानिमित्त राज्यात झालेल्या तीन मोठ्या राजकीय नेत्यांच्या दसरा मेळाव्याची प्रत्येक अपडेट…

Dasara Melava 2022 : अमोल मिटकरी म्हणतात, “भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच…!”

पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोणाच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे,असा प्रश्न विचारण्यात आला.