Page 14 of डेव्हिड वॉर्नर News

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर वॉर्नरने आपल्या फटकेबाजीला प्रारंभ केला.


डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जवर २२ धावांनी विजय मिळवला.
झटपट अर्धशतक झळकावून डेव्हिड वॉर्नरने रचलेल्या पायावर शिखर धवनने विजयी कळस चढवून सनरायझर्स हैदराबादला पहिला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाज रोहित शर्माशी हुज्जत घालणे महागात पडले आहे.

एकामागोमाग एक मालिका खेळल्यामुळे मानसिक थकवा येतो. हा थकवा बाजूला सारून कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करता यावे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात गुरूवारी ऑस्ट्रेलियन सलामवीरांना लवकर माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले.

डेव्हिड वॉर्नरच्या आणखी एक झंझावाती खेळीची अनुभूती अॅडलेड ओव्हलवर पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना म्हणजे खेळाडूंमध्ये होणारी वादावादी प्रचलितच. फिलीप ह्य़ुजच्या अकाली निधनाने ऑस्ट्रेलियन खेळाडू भावुक झाले होते.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडलेड कसोटीच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी भारतीय संघाचा डाव ४४४ धावांत आटोपला.

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आंतराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत (आयसीसी) सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
मिळालेल्या संधीचा फायदा घेत प्रतिस्पर्धी संघाच्या मानगुटीवर बसायचे आणि विजयाचा मार्ग सुकर करायचा, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाने