Page 10 of दाऊद इब्राहिम News

चिदंबरम यांनी सांगितले, की दाऊदला पाकिस्तान सरकार भारताच्या ताब्यात देणार नाही.

डी-१३, ब्लॉक ४, क्लिफ्टन असा त्याचा अधिकृत पत्ता आहे.

डी गँगने जावेद चिकनाच्या माध्यमातून भाजप, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता.

‘एनआयए’कडून दाऊदच्या गँगमधील दहा गुंडांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला गँगरिन झाल्याच्या बातम्यांचा त्याचा सहकारी छोटा शकील याने इन्कार केला आहे.

दाऊदच्या पायातील गँगरीन गुडघ्यापर्यंत पोहोचले असून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

कुमार यांनी छोटा राजन आणि भारतीय सरकार यांचे विशेष नाते असल्याला दुजोरा दिला
या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

जर एखाद्याला खरंच परतायचे असेल, तर तो त्यासाठी अटी कशा काय घालू शकतो

भाऊ अनीसने संजय दत्तला ‘एके ४७’ दिल्याचे समजताच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चांगलाच संतापला होता.

छोटा राजन सध्या बालीमध्ये असून, त्याला मंगळवारी भारतात आणण्यात येण्याची शक्यता आहे.