Page 5 of दाऊद इब्राहिम News

नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला; घरासमोर सुरक्षाव्यवस्था वाढवली

IND vs PAK: आशिया कप १९८७ या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ अतिम सामन्यात पोहोचले होते. तेव्हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग…

दाऊदशी संबंध, पाकिस्तानमध्ये गुटख्याचा कारखाना उघडल्याबद्दल जेएम जोशीला मुंबई विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

“तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहात. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?” असा सवाल…

दक्षिण मुंबईतील पाखमोडिया स्ट्रीटवर राहणारा दाऊद इब्राहिम कासकर हाजी मस्तानसाठी काम करायचा

पाकिस्तानच्या ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’चे (FIA) महासंचालक मोहसीन बट सध्या भारत दौऱ्यावर आहेत

रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी मोटारगाडी आणि…

अशी बक्षिसे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील तपास यंत्रणा वेळोवेळी जाहीर करीत असतात. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही याआधी अनेक वेळा अशी…

हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर या सर्वांवर बक्षीस जाहीर केले आहे.

Twitter Memes: ट्विटरवर ‘RS 25’ हे अवघे दोन शब्द जवळपास प्रत्येक दुसऱ्या ट्विट मध्ये दिसतायत.

नुकतीच एनआयएने दाऊदशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर २९ जागी छापेमारी केली होती.

सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट नावानेही ओळखलं जातं